A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Dec 4 2023 11:32AM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
Bengali/বাংলা
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर
          
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात
          
४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व
          
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व
          
ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.
          
Sep 21, 2023
,
7:32PM
कांद्याचा लिलाव बंद असल्यानं, बाजार समित्यांमधली कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प
AIR
नाशिक जिल्ह्यात गेले तीन दिवस कांद्याचा लिलाव बंद असून, बाजार समित्यांमधली कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं होत असलेलं नुकसान लक्षात घेता, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आज व्यापारी आणि बाजार समिती प्रतिनिधींची बैठक घेतली. येत्या मंगळवारी, 26 सप्टेंबरला पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दालनात कांदा व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर बैठक होणार असून, तोपर्यंत त्यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन दादा भुसे यांनी केलं आहे. याबाबत बाजार समित्यांमधल्या व्यापारी प्रतिनिधीशी चर्चा करून आपला निर्णय कळवू असं कांदा व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितलं.
संबंधित बातम्या
राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन दिवसांच्या नाशिक दौ-यावर
राज्य उप निवडणूक आयुक्त चंद्र भुषण कुमार यांनी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागाची आढावा बैठक घेतली.
नाशिकमध्ये शिवसेनेच्या ३४ नगरसेवकांचा राजीनामा
नाशिक जिल्ह्यात अतिसारामुळे दोन जणांचा मृत्यू
नाशिक जिल्हयात मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे द्राक्ष, कांदा पिकाचं नुकसान
नुकसान झालेल्या द्राक्ष पिकाची शरद पवार यांनी केली पाहणी
अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाच्या नुकसानीबाबत बागाईतदार संघाची बैठक
नाशिक जिल्ह्यात बाजार समितीच्या आवारात कांद्याच्या भावात प्रति क्विंटल ४०० रुपयांनी घसरण
नाशिक जिल्ह्यात छावा क्रांती संघटनेचं रस्ता रोको आंदोलन
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1