महत्वाच्या घडामोडी
विकसित भारत २०४७ साठी अभिनव संकल्पना गोळा करण्याची मोहीम उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरु होणार            विष्णूदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री            महाराष्ट्र शासनाच्या नमो महारोजगार मेळाव्याचा नागपुरात समारोप            कांदा लिलाव ३ दिवसांपेक्षा जास्त काळ बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रशासनाचा इशारा            भोजनव्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणं आता बंधनकारक           

Nov 21, 2023
4:53PM

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेसाठी भारतीय पुरुष संघ जाहीर

AIR
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला परवा गुरुवारपासून सुरुवात होत आहे. ५ सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना विशाखापट्टणम् इथं होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ काल जाहीर करण्यात आला. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातल्या या संघात श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड हे दोन उपकर्णधार आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1