A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Sep 23 2023 8:10PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
खेळांप्रती दृष्टीकोनात दिवसोंदिवस बदल होत असून त्याचं प्रतिबिंब भारताच्या क्रीडा कामगिरीत पहायला मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
          
सायबर दहशतवाद आणि आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी जागतिक कायदेशीर चौकट तयार करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन
          
G-20 शिखर परिषदेच्या यशाचं श्रेय G-20 संघाच्या सामूहिक प्रयत्नांना असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
          
'वन नेशन वन इलेक्शन' समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत संपन्न
          
शाश्वत पद्धतींना चालना देण्यासाठी, केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागानं १० किनारी राज्यांतील ७३२ कृत्रिम भित्तिका केंद्र केली मंजुर
          
Jun 09, 2023
,
11:11AM
एफआयएच प्रो लीग हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचं पुन्हा एकदा गुणतालिकेत पहिलं स्थान
Air
एफआयएच प्रो लीग हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष संघानं अर्जेंटिनाच्या संघाचा ३-२ नं पराभव करत गुणतालिकेत पहिलं स्थान पुन्हा मिळवलं. हरमनप्रीत सिंहनं ३३ व्या मिनिटाला, अमित रोहिदासनं ३९ व्या मिनिटाला आणि अभिषेकनं ५९ व्या मिनिटाला गोल नोंदवला. या विजयानंतर भारत १४ सामन्यांतल्या २७ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आला. आता भारताचा पुढचा सामना उद्या नेदरलँड्ससोबत होणार आहे, तर अंतिम लढतीत रविवारी भारतासमोर अर्जेंटिनाचं आव्हान असणार आहे.
संबंधित बातम्या
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1