महत्वाच्या घडामोडी
स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त २ सिलेंडर्स मिळणार            भारतीय टपाल खात्याच्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ            राज्य सरकारच्या ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या            राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे ४५३ रुग्ण            औरंगाबाद आणि बीड इथल्या पीआयएफच्या कार्यालयाला टाळं           

Sep 23, 2022
1:06PM

उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाला मुसळधार पावसानं झोडपल

आकाशवाणी

उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.या भागातल्या बारावी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल पूरपरिस्थितीची हवाई पाहणी केली. फिरोजाबाद, अलिगढ कासगंज, बदायून, गौतम बुद्ध नगर आणि हमीरपूर या प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1