महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर            संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात            ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व            पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व            ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.           

Sep 21, 2023
4:07PM

इस्रो चांद्रयान-३ च्या लँडर आणि रोव्हरशी संवाद साधण्यासाठी तयार

AIR
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो चांद्रयान-३ च्या लँडर आणि रोव्हरशी संवाद साधण्यासाठी तयार असून, १४ दिवसांनी चंद्रावर सूर्यास्त झाल्यानंतर लँडर आणि रोव्हर निष्क्रिय स्थितीतून सक्रिय स्थितीत आणले जातील. उद्या चंद्रावर नवा दिवस उगवेल तेव्हा लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांचे सौर पॅनेल त्यांच्या बॅटरी चार्ज करतील. वैज्ञानिकांनी चंद्राच्या शिवशक्ती बिंदूवर लक्ष केंद्रित केल आहे जेथे दोन्ही पेलोड सध्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सुप्तावस्थेत  आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1