महत्वाच्या घडामोडी
विकसित भारत २०४७ साठी अभिनव संकल्पना गोळा करण्याची मोहीम उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरु होणार            विष्णूदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री            महाराष्ट्र शासनाच्या नमो महारोजगार मेळाव्याचा नागपुरात समारोप            कांदा लिलाव ३ दिवसांपेक्षा जास्त काळ बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रशासनाचा इशारा            भोजनव्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणं आता बंधनकारक           

Nov 21, 2023
10:17AM

इस्राइल आणि हमासनं तात्पुरत्या युद्धबंदीला संमती दिल्याचं वृत्त अमेरिकेनं फेटाळलं

AIR
इस्राइल आणि हमासनं तात्पुरत्या युद्धबंदीला संमती दिल्याचं वृत्त अमेरिकेनं फेटाळलं आहे. अद्याप यासंबंधी करार झाला नसला तरी अमेरिका त्यासाठी प्रयत्न करतच राहील असं व्हाइट हाउसचे प्रवक्ते ऍड्रेइन वॉटसन यांनी म्हटलं आहे.

इस्राइल आणि हमासनं पाच दिवसांचा युद्धविराम घेतल्याचं तसंच 50 ओलिसांची सुटका होण्याची शक्यता असल्याचं वृत्त अमेरिकेतल्या एका दैनिकानं दिलं होतं. दरम्यान, वॉशिंग्टनमधल्या इस्राइली दूतावासानंही युद्धविरामाचं वृत्त तसंच ओलिस ठेवलेल्या नागरिकांच्या स्थितीबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1