महत्वाच्या घडामोडी
धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन            यंदापासून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी मराठी माध्यमाचा पर्याय            इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत सर्वंकष धोरण सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश            राज्यात कोविड 19 च्या पॉझिटीव्हिटी दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट, सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती            सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना आश्वासन           

Jun 11, 2021
7:46PM

आरक्षित खाटांवर अपुरी रुग्ण संख्या दाखवणाऱ्या ५४ रुग्णालयांना नाशिक महापालिकेच्या नोटिसा

आकाशवाणी
कोविड रुग्णांसाठी खासगी रुग्णालयात आरक्षित असलेल्या ८ टक्के खाटांवर अपुरी रुग्ण संख्या दाखवणाऱ्या ५१, तर आरक्षित खाटांवर एकही रुग्ण दाखल नसल्याचं दाखवणाऱ्या ४, अशा एकूण ५४ रुग्णालयांना कारणं दाखवा नोटिसा नाशिक महापालिकेनं बजावल्या आहेत.

आरक्षित बेडवर दाखल प्रत्येक रुग्णाचे बिल महापालिकेनं नियुक्त केलेल्या लेखा परीक्षकांना दाखवणे बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र या रुग्णालयांनी या खाटांवर रुग्णच दाखल झाला नसल्याचं नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक बी जी सोनकांबळे यांनी दिली.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-19 Jun 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.6 25.3
मुंबई 33.0 25.0
चेन्नई 35.4 28.6
कोलकाता 30.1 25.2
बेंगलुरू 28.0 20.8