महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 13, 2024
2:50PM

आज जागतिक रेडिओ दिन

AIR
जागतिक रेडिओ दिन आज साजरा होत आहे. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन देणारं शतक अशी यंदाच्या रेडियो दिनाची संकल्पना आहे.  यानिमित्त आकाशवाणीच्या प्रधान महासंचालक वसुधा गुप्ता यांनी आज सकाळी दिलेल्या संदेशात, आकाशवाणीच्या कार्यक्रमांचं आणि बातम्यांचं महत्त्व आजही अबाधित आहे, असं म्हटलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1