A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Dec 10 2023 8:19PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
Bengali/বাংলা
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
विकसित भारत २०४७ साठी अभिनव संकल्पना गोळा करण्याची मोहीम उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरु होणार
          
विष्णूदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री
          
महाराष्ट्र शासनाच्या नमो महारोजगार मेळाव्याचा नागपुरात समारोप
          
कांदा लिलाव ३ दिवसांपेक्षा जास्त काळ बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रशासनाचा इशारा
          
भोजनव्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणं आता बंधनकारक
          
Nov 20, 2023
,
8:22PM
आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा एन. चंद्राबाबू नायडू यांना नियमित जामीन मंजूर
newsonair
आंध्र प्रदेश कौशल्य विकास महामंडळाच्या खटल्या प्रकरणी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयानं तेलगू देसम पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना नियमित जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी नायडू यांना ९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. ३१ ऑक्टोबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं होतं. मात्र प्रकृतीत बिघाड झाल्याच्या कारणावरून न्यायालयानं त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला होता.
संबंधित बातम्या
पाणबुडीवरुन मारा करु शकणा-या अण्वस्त्र सक्षम क्षेपणास्त्राची भारतानं केली यशस्वी चाचणी
अहमदनगर इथं जूनियर राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघांची घोषणा करण्यात आली
कोणाचंही नागरिकत्व हिरावलं जाणार नाही - अनिल देशमुख
आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री 'निवार' वादळामुळं झालेल्या नुकसानीची हवाई पाहणी करणार
दिशा कायद्याच अनुकरण महाराष्ट्रात केल्याबद्दल राज्यसभा खासदार व्ही विजय साई रेड्डी यांनी व्यक्त केला आनंद
आंध्रप्रदेशात बस अपघातात ८ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
गडचिरोलीत पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत दीड कोटींची बक्षिसं असलेल्या 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश
आंध्रप्रदेशमध्ये नेल्लोर शहर आणि जवळच्या गावांमध्ये पूरग्रस्त स्थिती कायम
आंध्रप्रदेशमध्ये पुरामुळे गंभीर स्थिती
आंध्रप्रदेशात पावसाचं प्रमाण कमी झालं असलं तरी रायलसीमा भागात पूरपरिस्थिती गंभीर
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1