महत्वाच्या घडामोडी
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आजपासून देशभरातल्या १ लाख ५९ हजार टपाल कार्यालयात उपलब्ध            गेल्या महिन्यात देशभरातून १ लाख ६० हजार कोटींहून अधिक जीएसटी संकलित            नव्या धोक्यांचा सामना करण्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलाला तयार राहण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सूचना            देशातली आणखी काही वनं, वाघ अभयारण्य म्हणून जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा मानस            अरबी समुद्रात सापडलेल्या बोटीत एकही पाकिस्तानी खलाशी नसल्याचं स्पष्ट           

Feb 02, 2023
8:41PM

अर्थसंकल्पात केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयासाठीची तरतूद गेल्यावर्षीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी वाढली

@ianuragthakur
केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयासाठीची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात गेल्यावर्षीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी वाढली आहे. २०१० मधे देशात राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा झाल्या होत्या, त्यानंतर प्रथमच एवढी मोठी आर्थिक तरतूद या विभागासाठी झाली आहे.

२०२३-२४ या वर्षासाठी ३ हजार ३९७ कोटी रुपयांची तरतूद युवा आणि क्रीडाविभागाला मिळाल्याबद्दल मंत्री अनुराग ठाकूर यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.

तळागाळातल्या सध्याच्या क्रीडाव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची गरज ओळखून सरकार तळागाळापर्यंत पोहोचून गुणवत्ता हुडकून काढून पायाभूत सुविधा पुरवत आहे. असं ठाकूर यांनी म्हटलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1