महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Jan 03, 2020
8:10PM

मुंबई-गोवा महामार्गावर मिनीबस आणि टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण जखमी

आकाशवाणी
मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजिक वहूर इथं मिनीबस आणि टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची माहिती महाड ग्रामीण पोलिसांनी दिली. आज दुपारी हा अपघात झाला. अपघातानंतर बराच वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जखमींना महाडच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1