महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Jan 03, 2020
5:15PM

चंद्रपूर मध्ये 'एकदिवसीय जाणीव जागृती’ कार्यक्रमाचं आयोजन

आकाशवाणी
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून उद्या चंद्रपूर इथं 'एकदिवसीय जाणीव जागृती’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार करणार आहेत.  यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची माहिती देण्यात येणार आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1