महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Jan 02, 2020
7:40PM

चंद्रपूर जिल्ह्यातील १५ पंचायत समितीपैकी १४ समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड

आकाशवाणी
चंद्रपूर जिल्ह्यातील १५ पंचायत समिती पैकी १४ समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड आज करण्यात आली. यामध्ये ७ पंचायत समितीवर भाजप तर ७ पंचायत समितीवर काँग्रेस पक्षाला विजय मिळाला आहे. तर पोंभूना पंचायत समितीमध्ये एकही नामनिर्देशन पत्र दाखल न झाल्याने या जागेवरची निवडणूक रद्द करण्यात आली आहे.

यामध्ये गोंडपीपरी, ब्रम्हापुरी, मुल, भद्रावती, सिंदेवाही, बल्लारपुर, आणि चंद्रपूर या सात पंचायत समिती भाजपकडे तर चिमूर, कोरपना, नागभीड, सावली, जिवती, राजुरा आणि वरोरा काँग्रेसकडे आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1