महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Jan 02, 2020
11:34AM

राजकीय पक्षांच्या नोंदणी अर्जाच्या स्थितीबाबत माग ठेवण्याची व्यवस्थापन प्रणाली निवडणूक आयोगानं केली सुरु

आकाशवाणी
राजकीय पक्षांच्या नोंदणी अर्जाच्या स्थितीबाबत माग ठेवण्याची व्यवस्थापन प्रणाली निवडणूक आयोगानं सुरु केली आहे. आयोगानं गेल्या महिन्यात, नोंदणीबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांमधे सुधारणा केली आहे.

नवे निकष कालपासून लागू झाले. त्यानुसार, १ जानेवारीपासून पक्षनोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला नोंदणी प्रक्रियेचा मागोवा घेणं, तसंच एस.एम.एस आणि ई-मेलद्वारे सद्यस्थिती जाणून घेणं शक्य होणार आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1