महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Dec 24, 2019
7:53PM

चंद्रपूर जिल्ह्यात सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी लोहमार्ग पोलिस अधिक्षकांचा दोन दिवसांचा दौरा

आकाशवाणी

चंद्रपूर जिल्ह्यातील लोहमार्गावर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीनं प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी लोहमार्ग पोलिस अधिक्षक विश्वप्रकाश पानसरे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा दोन दिवसांचा दौरा केला.

या दोन दिवसांच्या दौर्यात त्यांनी  चंद्रपूर जिल्ह्यातील  चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, बल्लारपूर मधल्या विविध पोलिस ठाण्यांना भेटी दिल्या आणि सुरक्षेचा आढावा घेतला.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1