महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Dec 21, 2019
5:10PM

अल्पसंख्यांक दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यात अल्पसंख्यकांसाठी रोजगारविषयक मार्गदर्शन मेळावा संपन्न

आकाशवाणी
अल्पसंख्यांक दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यात काल अल्पसंख्यकांसाठी रोजगारविषयक योजनांविषयी मार्गदर्शन मेळावा झाला.

मुद्रा योजनेअंतर्गत, तसंच बँकाच्या विविध कर्ज योजना, मौलाना आझाद विकास महामंडळाच्या वतीनं राबवल्या जात असलेल्या कर्ज योजनांची माहिती मेळाव्याला उपस्थित उमेदवारांना दिली गेली. या योजनांचा लाभ घेऊन देऊन उमेदवारांना स्वयंरोजगाराकडे वळण्याविषयी मार्गदर्शन केलं गेलं.

जिल्हा कौशल्य विकास केंद्र, जळगाव रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि इकरा एज्युकेशन सोसायटीच्या खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रानं संयुक्तपणे या मेळावा आयोजित केला होता. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1