महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Dec 18, 2019
5:22PM

तेलंगाणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरच्या चौदा गावांचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बैठक होणार

आकाशवाणी

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकासकामांना स्थगिती दिली नसून ती कामं वेळेत पूर्ण होतील. तेलंगाणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरच्या चौदा  गावांचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बैठक बोलविण्यात येईल. चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया या जिल्ह्यांमध्ये कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करण्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल,

असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं.नागपूरमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या आमदारांच्या  बैठकीमध्ये त्यांनी जिल्ह्यातल्या समस्या ऐकून त्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1