महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Dec 17, 2019
8:27PM

शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेनं ताब्यात घेतल्यास प्रहार जनशक्ती पक्षाचा आंदोलनाचा इशारा

आकाशवाणी

धुळे जिल्ह्यातला शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेनं ताब्यात घेतला तर, आंदोलन करू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षानं दिला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे, नंदूरबार जिल्हा सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना आज यासंदर्भातलं निवेदन दिलं.
कारखान्याचा ताबा घेण्यासाठी जिल्हा बँकेनं दिलेली नोटीस बेकायदेशीर आहे असं या निवेदनात म्हटलं आहे.  

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1