महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Dec 17, 2019
1:23PM

राज्यात शिवसेनेची सत्ता आहे, हा विश्वास निर्माण करण्यासाठी नम्र राहण्याचं शिवसैनिकांना आवाहन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आकाशवाणी
राज्यात शिवसेनेची सत्ता आहे, हा विश्वास निर्माण करण्यासाठी नम्र राहण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे. नागपूरमध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यापूर्वीच्या सरकारसारखं वागणार नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे याबाबत बोलतांना ठाकरे यांनी आम्हाला आमच्या वचनांची आठवण करुन देण्याची गरज नाही, आम्ही जे बोलतो तेच करतो, असं सांगितलं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1