महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Dec 16, 2019
8:08PM

चंद्रपूर जिल्ह्यात पंचायत समिती सभापतीपदांच्या आरक्षणाची सोडत

आकाशवाणी

चंद्रपूर जिल्ह्यात पंचायत समिती सभापतीपदांच्या आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली. १५ तालुका सभापतीपदांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असलेल्या दोन पैकी एक पद  महिलेसाठी आरक्षित आहे.

अनुसूचित जमातीसाठी तीनपैकी दोन पदे महिलांसाठी राखीव आहेत. नागरिक मागास प्रवर्गासाठी ४ पैकी दोन महिलांसाठी आरक्षित असून सर्वसाधारणसाठी सहा पदे असून त्यापैकी तीन महिलांसाठी आरक्षित आहेत. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1