महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Dec 15, 2019
11:37AM

हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु

twitter
महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीन चहापानाचा कार्यक्रम होणार आहे, तर विरोधी पक्ष आणि सहयोगी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या अधिवेशनात अवकाळी ग्रस्त शेतक-यांची कर्जमाफी, प्रकल्प स्थगिती असे मुद्दे मांडले जाणार आहेत.

अधिवेशानात तारांकित प्रश्नोत्तराचा तास होणार नाही. अशा प्रकारचं हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. पुरवणी मागण्या लक्षवेधीसूचनासह शासकीय विधेयके तसंच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव चर्चीला जाणार आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1