महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Dec 12, 2019
5:57PM

परभणीमध्ये साखर कारखान्यात कामगाराचा मृत्यू

आकाशवाणी

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यात बळीराजा साखर कारखान्यात काल, एका कामगाराचा, साखळीत अडकल्यानं मृत्यू झाला. बॉयलरसाठी लागणारा ऊसाचा भुसा भरण्यासाठीच्या यंत्रातल्या साखळीत या कामगाराचा पाय अडकल्यानं ही दुर्घटना घडली. पोलीसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा पूर्ण केला आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1