महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Dec 11, 2019
5:55PM

नागपूर इथं राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ होणार

आकाशवाणी

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या सोमवारी १६ तारखेपासून नागपूर इथं प्रारंभ होणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काल कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या अधिवेशनातल्या कामकाजावर चर्चा झाली.

अधिवेशनात पुरवणी मागण्या, अशासकीय कामकाज, शासकीय विधेयकं, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आदी कामकाज होणार आहे. सात अशासकीय विधेयकांवरही अधिवेशनात चर्चा होईल.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1