महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Dec 09, 2019
6:40PM

नागपूर-मुंबई रेल्वेमार्गावरच्या दहेगाव ते तुळजापूर दरम्यान मोठी दुर्घटना टळली

आकाशवाणी
 नागपूर-मुंबई रेल्वेमार्गावरच्या दहेगाव ते तुळजापूर दरम्यानच्या डाऊन दिशेकडच्या रुळाला तडे गेले असल्याचं आज सकाळी पावणे आठ वाजता लक्षात आल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे.

रुळाला तडे गेल्याचं लक्षात आल्यावर रेल्वे प्रशासनानं तातडीनं डाऊन दिशेकडची वाहतूक थांबवत, युद्धपातळीवर रुळ दुरुस्तीचं काम हाती घेतलं. साधारण दोन तासांनी दुरुस्तीचं काम संपल्यानंतर डाऊन दिशेकडची वाहतुक पुन्हा सुरु केली आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1