महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Dec 08, 2019
2:34PM

इस्राएल इथल्या गाझा भागात आज सकाळी इस्राएली हवाई दलानं केला हल्ला

आकाशवाणी

इस्राएल इथल्या गाझा भागात आज सकाळी इस्राएली हवाई दलानं हल्ला केला. दक्षिण भागात पॅलेस्टाईनच्या समर्थकांनी काल केलेल्या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हमास सैन्य दलाच्या दोन केंद्रावर हा हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1