महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Dec 05, 2019
3:06PM

श्रीलंकेच्या नव्या सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी मालदीवचे परराष्ट्रमंत्री श्रीलंका दौऱ्यावर

आकाशवाणी

श्रीलंकेच्या नव्या सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद हे काल तीन दिवसाच्या श्रीलंका दौऱ्यावर गेले आहेत. गेली अनेक शतके मालदीव आणि श्रीलंकेची मैत्री आहे. हे संबंध आणखी दृढ करण्यासाठी आपण श्रीलंका भेटीवर जात आहोत, असं शाहिद यांनी  सांगितलं.

या दौऱ्यात शाहिद हे श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे आणि प्रधानमंत्री महींदा राजपक्षे यांना भेटणार आहेत. श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री दिनेश गुणवरदने  यांच्या बरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1