महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Dec 04, 2019
1:19PM

निवडणूक आयोग, राजकीय पक्ष नोंदणी मागोवा व्यवस्थापन प्रणालीची करणार अंमलबजावणी

आकाशवाणी
 
निवडणूक आयोग, राजकीय पक्ष नोंदणी मागोवा व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे. अर्जदारांना आपल्या अर्जाची सद्यस्थिती समजावी यासाठी ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

पक्षांच्या नोंदणीसाठी १ जानेवारी २०२० पासून अर्ज करणाऱ्या अर्जदाराला आपल्या अर्जाच्या प्रगतीवर लक्ष ठेवता येईल आणि त्याची ताजी माहिती एसएमएस आणि ईमेलद्वारे कळवली जाईल, अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1