महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 29, 2019
8:17PM

निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी खटल्यांची माहिती लपवल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर सत्र न्यायालयाचं समन्स

आकाशवाणी
निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी खटल्यांची माहिती लपवल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर सत्र न्यायालयानं समन्स बजावलं आहे. त्यांना चार डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

न्यायालयाच्यावतीनं नागपूर सदर बाजार पोलिसांनी फडणवीसांना हे समन्स बजावल्याची माहिती या पोलिस ठाण्याचे  निरीक्षक महेश बनसोडे यांनी दिली.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्हेगारी खटले निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दाखवले नसल्याचा आरोप आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1