महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Nov 29, 2019
4:20PM

गोवा इथं सुरु असलेल्या ५० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवाची सांगता

आकाशवाणी
मार्घे अॅरण्ड हर मदर’ या चित्रपटानं गोवा इथं सुरु असलेल्या  ५० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवाची सांगता झाली.
इराणचे प्रसिद्ध दिग्दर्शक मास्टर मोहसेन मखमलबाफ यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात इटलीमधल्या परिस्थितीचं वास्तववादी दर्शन मांडलं आहे.

या चित्रपटातले कलाकार पणजी इथल्या कला अकादमीत उपस्थित होते. या चित्रपटाचे निर्माते मयसम मखमलबाफ यांनी सांगितलं की, करमणूक, जादू आणि अर्थ हे या चित्रपटाच्या तीन मुख्य गोष्टी आहेत. मखमलबाफ यांनी आतापर्यंत विविध देशांमधे १० चित्रपटांची निर्मिती केली आहे.

प्रत्येक चित्रपटात त्यांनी त्या त्या देशातल्या परिस्थतीची मांडणी केली आहे

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1