महत्वाच्या घडामोडी
अदानी समुहाच्या चौकशीच्या मागणीमुळं संसदेतलं कामकाज आजही ठप्प            हज यात्रेकरुंच्या खर्चात माणशी ५० हजार रुपये कपात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून देशातल्या सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर निर्मिती कारखान्याचं उद्घाटन            पुण्यातल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर            खेलो इंडिया क्रीडास्पर्धेत वेटलिफ्टींगमध्ये वीणाताई आहेरचा राष्ट्रीय विक्रम           

Nov 17, 2019
8:35PM

उत्तर प्रदेशमध्ये ६५ व्या शालेय राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत औरंगाबाद केंद्राच्या खेळाडू सिद्धी आणि रिद्धी हत्तेकर यांनी सुवर्णपदकं पटकावली

आकाशवाणी
उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथं झालेल्या ६५ व्या शालेय राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारतीय खेळ प्राधिकरणाच्या औरंगाबाद केंद्राच्या खेळाडू सिद्धी आणि रिद्धी हत्तेकर यांनी सुवर्णपदकं पटकावली. या स्पर्धेत औरंगाबाद साई केंद्राच्या ५ खेळाडूंनी १० पदकांची कमाई केली.

रिद्धी आणि सिद्धी या दोघींचीही सलग तिसऱ्या वर्षी 'खेलो इंडिया' स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1