महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 17, 2019
5:57PM

चंद्रपूर महानगरपालिकेतील भाजपच्या सर्व नगरसेवकांची अज्ञातस्थळी रवानगी

आकाशवाणी
पक्षांतर्गत संघर्षाचा फटका बसू नये म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेतील भाजपच्या सर्व नगरसेवकांची अज्ञातस्थळी रवानगी करण्यात आली आहे. सध्या चंद्रपूर महानगरपालिकेत ६६ पैकी भाजपाला स्वतःचे ३७, तर मित्रपक्षाचे मिळून ४३ नगरसेवकांचं समर्थन आहे.

महापौर आरक्षण सोडतीमध्ये चंद्रपूर महानगरपालिकेत खुल्या प्रवर्गातील आरक्षण निघाल्यानं इच्छूक नगरसेवक पक्ष विरोधात जाऊ नये, यासाठी पक्षानं काळजी म्हणून नगरसेवकांना अज्ञातस्थळी पाठविले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1