महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 17, 2019
12:43PM

केंद्र सरकारच्या मदतीनं गोवा सरकार सागरी किनारपट्टी केंद्र उभारणार

आकाशवाणी
केंद्र सरकारच्या मदतीनं गोवा सरकारनं सागरी किनारपट्टी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे, असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं. जहाज निर्मिती केंद्रासाठी किनारपट्टीवरच्या राज्याच्या क्षमतेचा उपयोग करुन घेणं हा यामागचा उद्देश आहे. 

या केंद्रामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसंच जहाजबांधणी क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल असं सावंत म्हणाले.

या केंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. केंद्र उभारणीबाबत केंद्र सरकारची बोलणी सुरु असल्याचं सावंत यांनी सांगितलं.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1