महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 15, 2019
8:39PM

चंद्रपूरमध्ये वाघानं केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

आकाशवाणी
चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हापुरी तालुक्यात चोरटी गावामधे वाघानं केलेल्या हल्ल्यात एक महिला ठार झाली. वनविभागानं घटनेचा पंचनामा केला आहे. नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी गावक-यांनी वनविभागाकडे केली आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1