महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Nov 14, 2019
8:34PM

चंद्रपूरमध्ये २७ लाख ७० हजार रुपये किमतीचा अवैध दारुसाठा जप्त

आकाशवाणी
चंद्रपूरमध्ये विविध ठिकाणी लपवण्यात आलेला सुमारे २७ लाख ७० हजार रुपये किमतीचा अवैध दारुसाठा पोलीसांनी छापे टाकून जप्त केला आहे. खबरीच्या आधारे बल्लारपूर पोलीसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी एकाला अटक झाली असून २ आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1