महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 10, 2019
11:10AM

भारत आणि बांग्लादेश दरम्यान टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आज

आकाशवाणी
भारत आणि बांग्लादेश दरम्यान सुरु असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आज नागपूर इथं होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता सामन्याला सुरुवात होईल.

राजधानी, एफ.एम. रेनबोसह आकाशवाणीच्या इतर वाहिन्यांवरून या सामन्याचं धावतं समालोचन संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून प्रसारित केलं जाईल.

दोन्ही संघांनी याआधी झालेल्या दोन सामन्यांपैकी प्रत्येकी एक सामना जिंकला असल्यामुळे सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. आजचा सामना जिंकणारा संघ मालिका विजेताही ठरणार आहे.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1