महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 07, 2019
2:31PM

अमेरिकेतल्या स्थानिक निवडणुकांमधे चार भारतीय अमेरिकन प्रतिनिधींचा विजय

आकाशवाणी
अमेरिकेत मंगळवारी झालेल्या स्थानिक निवडणुकांमधे चार भारतीय अमेरिकन प्रतिनिधी निवडून आले आहेत. 

व्हाईट हाऊसचे माजी तंत्रविषयक धोरण सल्लागार  सुहास सुब्रहमण्यम हे व्हर्जिनियाच्या हाऊस ऑफ रिप्रेझन्टेटिववर निवडून आले आहेत. व्हर्जिनिया राज्याच्या सिनेटमधे निवडून आलेल्या गजाला हाशमी या पहिल्या मुस्लीम महिला आहेत.

मनो राजू तसंच डिम्पल अजमेरा या दोघांचाही निवडून आलेल्या प्रतिनिधींमधे समावेश आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1