महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 05, 2019
8:36PM

नाशिक जिल्ह्यात छावा क्रांती संघटनेचं रस्ता रोको आंदोलन

आकाशवाणी
मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, तसंच नुकसानाच्या प्रमाणाकडे न बघता सरसकट 1 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी, छावा क्रांती संघटनेनं आज नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात रस्ता रोको आंदोलन केलं.

सिन्नर - शिर्डी मार्गावर सुमारे अर्धा तास झालेल्या  या रस्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प झाली होती. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1