महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 05, 2019
8:32PM

नाशिक जिल्ह्यात बाजार समितीच्या आवारात कांद्याच्या भावात प्रति क्विंटल ४०० रुपयांनी घसरण

आकाशवाणी
नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात आज कांद्याच्या भावात प्रति क्विंटल सुमारे ४०० रुपयांनी घसरण झाली.  याआधी कांद्याला प्रति क्विंटल 5 हजार 600 रुपये उच्चांकी भाव मिळाला होता, तर सरासरी 5 हजार 300 रुपये इतका भाव मिळाला होता.

आज मात्र 5 हजार 300 रुपये, तसंच सरासरी भाव 4 हजार 900 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1