महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 05, 2019
5:29PM

रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं ८५ टक्के काम पूर्ण

आकाशवाणी
रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं ८५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. 

जिल्ह्यात भातशेतीचं ७९ हजार १४५ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी ३३ हजार ६४२ हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झालं आहे. नुकसान पोहोचलेल्या २८ हजार ५३३ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. राहिलेले पंचनामे येत्या दोन दिवसांत पूर्ण होतील, असं त्यांनी सांगितलं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1