महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 05, 2019
2:33PM

चीनचे राष्ट्रपती शी जिनफिंग यांचा हाँगकाँगच्या नेत्या कॅरी लॅम यांना पाठिंबा

आकाशवाणी
चीनचे राष्ट्रपती शी जिनफिंग यांनी हाँगकाँगच्या नेत्या कॅरी लॅम यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवला आहे.

चीनच्या शिनुआ या सरकारी वृत्तसंस्थेने या दोन्ही नेत्यांचं हस्तांदोलन करत असतानाचं छायाचित्र प्रसिद्ध केलं असून, शांघाय इथल्या बैठकीत हाँगकाँग मधील संघर्ष शांत करण्यात लामा यांनी केलेल्या प्रयत्नांची जिनपिंग यांनी प्रशंसा केली तसंच त्यांना पूर्ण पाठिंबा व्यक्त केल्याचं म्हटलं आहे.

लॅम यांनी मांडलेल्या एका प्रत्यर्पण विधेयकाविरोधात कित्येक महिने सरकार विरोधी निदर्शनं सुरु होती, त्यामुळे लॅम यांना  हटवण्याचा विचार सुरु होता. कालांतरानं त्यांनी हे विधेयक मागे घेतलं, मात्र निदर्शनं सुरूच होती.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1