महत्वाच्या घडामोडी
जी-ट्वेन्टी परिषदेच्या निमित्तानं होणाऱ्या विविध कार्यक्रमांत सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्याचे आवाहन            रब्बी पिकांच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २४ लाख हेक्टरची वाढ            चीनमधे पुन्हा कोविड उद्रेक            जागतिक युवा मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची 11 पदकांची कमाई            पोलीस शिपाई, चालक भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी - धनंजय मुंडे           

Nov 05, 2019
2:18PM

शेतातल्या पिकांचे अवशेष जाळल्याच्या आरोपावरुन उत्तरप्रदेशातल्या २९ शेतकऱ्यांना दंड

आकाशवाणी
उत्तरप्रदेशात मुजफ्फरनगरमधल्या २९ शेतकऱ्यांना शेतातल्या पिकांचे अवशेष जाळल्याच्या आरोपावरुन प्रशासनानं प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

जिल्हा अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वायू प्रदुषणाला कारणीभूत असलेले पिकांचे अवशेष न जाळण्याबद्दल पूर्व सूचना दिली होती, असं अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अरविंद सिंग यांनी म्हटलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1