महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Nov 05, 2019
10:55AM

चांद्रयान -२ उपग्रहाच्या ऑर्बिटरकडून मिळालेली माहितीचं ग्राउंड सेंटर इथं संकलन

आकाशवाणी
चांद्रयान -२ उपग्रहाच्या ऑर्बिटरकडून मिळालेली माहिती ग्राउंड सेंटर इथं संकलित केली जात असून वैज्ञानिकांकडून माहितीचे विश्लेषण केलं जात आहे, असं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी म्हटलं आहे. ते काल तामिळनाडूत बातमीदारांशी बोलत होते.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1