महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 05, 2019
2:06PM

चीनमधे फुझौ इथं होणार्‍या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवालचे सामने

आकाशवाणी
चीनमधे फुझौ इथं  होणार्‍या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवालचे सामने होणार आहेत.

सहाव्या मानांकित पी. व्ही. सिंधूचा सामना जर्मनीच्या वोन्ने ली हिच्याबरोबर होणार आहे, तर सायना नेहवालचा सामना चीनच्या काई यान हिच्याविरुद्ध होणार आहे.

भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1