महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Nov 03, 2019
7:44PM

अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाच्या नुकसानीबाबत बागाईतदार संघाची बैठक

आकाशवाणी
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाचं  मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी आज पिंपळगाव बसवंत इथं राज्य द्राक्ष बागाईतदार संघानं बैठक आयोजित केली होती. पालकमंत्री गिरीश महाजन या बैठकीला उपस्थितीत होते.

द्राक्ष बागायतदारांना दिलासा देण्यासाठी शासन उपाययोजना करेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. जिल्ह्यातले खासदार, आमदार आणि  प्रशासकीय अधिकारी यावेळी  उपस्थितीत होते.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1