महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Nov 02, 2019
6:37PM

नुकसान झालेल्या द्राक्ष पिकाची शरद पवार यांनी केली पाहणी

आकाशवाणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या रायगड नगर इथं परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष पिकाची पाहणी केली आणि परिस्थिती समजून घेतली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज आहिरे तसेच इगतपुरीचे काँग्रेस पक्षाचे आमदार हिरामण खोसकर हे देखील पवारांसोबत उपस्थित होते.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1