महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Oct 29, 2019
11:28AM

दिवाळीनिमित्त पश्चिम रेल्वेचा चार विशेष गाडया सोडण्याचा निर्णय

आकाशवाणी
 दिवाळीनिमित्त पश्चिम रेल्वेनं चार विशेष गाडया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बांद्रा टर्मिनस ते बिकानेर ही गाडी येत्या बुधवारी वांद्रे इथून रवाना होईल तर बिकानेर बांद्रा टर्मिनस ही गाडी मंगळवारीसुटेल. सुरत अजमेर तसंच भावनगर मंगळुरु दरम्यानही विशेष गाड्या येत्या बुधवार,गुरुवार आणि शुक्रवारी चालवल्या जाणार आहेत.

दरम्यान पश्चिम रेल्वेनं मुंबई,सुरत, बडोदा, अहमदाबाद उजैन या शहरातून चोवीस दलालांना तत्काळ तिकीटांच्या विक्रीचा दुरुपयोग करताना अटक केली असून त्यांच्या सव्वासहा लाख रुपये किमतीची तिकीटं जप्त केली आहेत. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1