महत्वाच्या घडामोडी
जी-ट्वेन्टी परिषदेच्या निमित्तानं होणाऱ्या विविध कार्यक्रमांत सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्याचे आवाहन            रब्बी पिकांच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २४ लाख हेक्टरची वाढ            चीनमधे पुन्हा कोविड उद्रेक            जागतिक युवा मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची 11 पदकांची कमाई            पोलीस शिपाई, चालक भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी - धनंजय मुंडे           

Oct 25, 2019
2:15PM

कन्या सुमंगल उत्तर प्रदेश सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आजपासून सुरु

आकाशवाणी
कन्या सुमंगल ही उत्तर प्रदेश सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आजपासून सुरु होत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत लखनौ इथं आयोजित समारंभात त्याची सुरवात होणार आहे.

ज्या कुटुंबात कन्यारत्न जन्माला येणार त्या कुटुंबाला टप्प्या टप्प्यानं १५ हजार रुपये या योजने अंतर्गत दिले जाणार आहेत.   

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1