महत्वाच्या घडामोडी
सहकार क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या साठवणूक योजनेचा प्रधानमंत्र्यां च्या हस्ते दिल्लीत प्रारंभ            प्रेस इन्फोरेशन ब्युरोच्या फॅक्ट चेककडून समाज माध्यमांवर फिरत असलेल्या शेतकऱ्यांच्या निषेधाच्या छायाचित्रांबद्द्ल सतर्कतेचे आदेश            संरक्षण क्षेत्रात येत्या पाच वर्षात देश पन्नास हजार कोटींच्या निर्यातीचं लक्ष्य साध्य करेल संरक्षण मंत्र्याचं प्रतिपादन            देशातल्या सर्वात मोठ्या डिफेन्स एक्स्पोचं पुण्यात उद्घाटन            चौथ्या क्रिकेट कसोटीत भारताची अडखळत सुरुवात           

Oct 23, 2019
3:59PM

कोकणात भात कापणीच्या हंगामात पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण

आकाशवाणी
कोकणात भात कापणीच्या हंगामात पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. रागयड जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी शेतात भात कापून ठेवलेला आहे तर काही शेतकरी कापणी करीत आहेत.

मात्र पावसामुळे रायगड जिल्हयात हजारो हेक्टर क्षेत्रावरचं भातपीक धोक्यात आलं आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1