महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Oct 23, 2019
12:12PM

भारतीय रेल्वेनं ग्रॅण्ड कॉर्ड मार्गावर सर्वात प्रगत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉड्रिंग प्रणालीची निर्मिती

आकाशवाणी
भारतीय रेल्वेनं ग्रॅण्ड कॉर्ड मार्गावर सर्वात प्रगत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉड्रिंग प्रणाली बसवली आहे. यामुळे रेल्वेगाडयांचा वेग वाढवणं शक्य होणार असून दिल्ली आणि हावडा दरम्यानचा प्रवास सध्याच्या १७ ते १९ तासांवरुन १२ तासांवर आणण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यात मदत मिळेल. ग्रॅण्ड कॉर्ड हा हावडा-गया- दिल्ली मार्ग आणि हावडा-अलाहाबाद–मुंबई मार्गाचा भाग आहे. पश्चिम बंगालमधल्या सीतारामपूर आणि उत्तर प्रदेशातल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शनमधल्या दुवा म्हणून काम करेल. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1