महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 23, 2019
11:58AM

गोव्यात होणा-या 50 व्या ‘इफ्फि’ महोत्सवात दाखवल्या जाणार्‍या चित्रपटांची यादी प्रसिद्ध्

आकाशवाणी
गोव्यात होणा-या 50 व्या ‘इफ्फि’ अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवल्या जाणार्‍या चित्रपटांची यादी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसिद्ध् केली आहे. या वर्षी चित्रपटाचा आनंद ही खुल्या चित्रपट प्रदर्शनाची संकल्पना आहे.

विनोदी आणि संबंधित प्रकारातले चित्रपट तसंच भारतीय पॅनोरमा विभागातले चित्रपट 21 ते 27 नोव्हेंबर या काळात प्रेक्षकांना बघायला मिळतील. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1